Diwali 2024 Days In Marathi. यंदा दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या तिथीला दिवाळीचा सण साजरा केला जातो.
Diwali 2024 date in india : दिव्यांचा उत्सव (festival of lights) अशी ओळख असलेला दिवाळी सण (diwali 2024) नेमका कोणत्या दिवशी साजरा (diwali celebrations) केला जाणार.